कॉलेजकटटा म्हणजे आपल्या सगळ्यांचीच कॉलेज मधली आवडीची जागा ... लेक्चर संपले की निघायच आणि तिथे मित्रांसोबत बसायचं आणि मग गॉसीप तर व्हायलाच हवेत ... परवा माझ्या भावाने एक इमेल पाठवला आणि ह्या सगळ्या गोष्टी एकदम ताज्या झाल्या ... मग विचार केला की चला आपल्या सगळ्या मित्रांसोबत हा मेल शेअर करूया ….जरा त्यांच्याही आठवणी ताज्या होऊ दे ..
जर तुमच्या ही आठवणी ताज्या झाल्या असतील आणि तुम्हाला एखादा मजेशीर प्रसंग किंवा आठवणीतील गॉसीप शेअर करायचे असेल तर नक्की कळवा ... मला आवडेल वाचायला ...